भाजप एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत.उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन विजयी झाल्याने देशाचे उपराष्ट्रपती झालेत. राधाकृष्णन यांना 752 वैध मतांपैकी 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. त्यामुळे, 752 वैध मतांपैकी 452 पहिल्या पसंतीच्या मतांनी त्यांचा विजय झाला असून बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं पडलीत.