उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतं फुटल्याचा दावा. मविआची सात मतं फुटल्याचा NDAचा दावा. ठाकरेंची 3, शरद पवार गटाची 2 आणि काँग्रेसची 2 मतं फुटल्याचा एनडीए नेत्यांचा दावा