माढ्याच्या कुर्डू गावातलं प्रकरण अजित पवारांचा पाठलाग सोडत नाहीये.. अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची माफी मागितली. मात्र एवढ्यात हे प्रकरण संपेल अशी चिन्हं दिसत नाहीयेत. कारण देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला. आणि यात अंजना कृष्णा यांची कारवाई योग्यच असल्याचं स्पष्ट झालं.मग अजित पवार मुरुम माफियांची बाजू का लावून धरत होते असा प्रश्न आता उपस्थित झालाय.. पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट..