America ने लादलेल्या Tariff मुळे कोळंबी व्यवसायाला मोठा फटका, यासंदर्भात कोळीबांधवाशी साधलेला संवाद

अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफमुळे कोळंबी व्यवसायाला मोठा फटका बसलाय.टॅरिफमुळे कोळंबीची मागणी कमी झाल्याने भाव घसरलेत. निर्यात थांबल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी व कामगारांच्या रोजगारावर संकट आलंय. यासंदर्भात राकेश कोळी यांच्याशी बातचीत केलीये ऋतिक गणकवार यांनी...

संबंधित व्हिडीओ