राजकारणाच्या राखेतून CM Devendra Fadnavis यांची फिनिक्स भरारी, यावर विरोधकांचं मत काय? NDTV Report

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अढळ नाव.. पण याच फडणवीसांनी एक काळ असा अनुभवला जेव्हा त्यांचा राजकीय प्रवास अल्पायुषी ठरेल असं चित्र दिसत होतं.. पण फडणवीसांनी सगळ्या राजकीय पंडितांची गणितं खोटी ठरवली.. विरोधकांच्या चाली उधळून लावल्या. फडणवीसांना आपला हा प्रवास फिनिक्स भरारीसारकाच वाटतो.. पण यावर विरोधकांचं मत काय आहे? पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ