मुंबईत नवजात बाळाच्या विकण्याचा प्रयत्न फसलाय.. चार दिवस झालेल्या नवजात बालकास 5.5 लाखा करण्यात आला होता मात्र पोलिसांनी आरोपींना अटक केलीय.. शिवाजीनगर पोलीस आणि चुनाभट्टी पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत चार दिवसाच्या नवजात बालकास करत असताना महिलांना केली अटक