Pandharpur | विहिरीत अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर, आमदार अभिजीत पाटील दाखल

पंढरपूर तालुक्यातील आंबेगावात सात तासांपासून बचावकार्य सुरू..रात्रीचा अंधार पडताच लाईट लावून बचाव कार्याला सुरुवात.. साधारणपणे पुढील एक तासात NDRF टीम दाखल होणार आहे..घटनास्थळावर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, आमदार अभिजीत पाटील दाखल.विहिरीत अडकलेल्या कामगारांचे नातेवाईकांना अश्रूअनावर

संबंधित व्हिडीओ