पुढच्या वर्षी छटपूजेसाठी Raj Thackeray यांना निमंत्रण देणार, कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य Chhath puja

माजी मंत्री आणि भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी छटपूजेसाठी पुढच्या वर्षी राज ठाकरेंना निमंत्रण देणार असल्याचं म्हटंलय.. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीसांचे आभारही मानलेत..

संबंधित व्हिडीओ