राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि शरद पवारांचा पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. डिलिमिलिमीटेशनला पाठिंबा देण्याच्या भूमिकेला शरद पवार गटातूनंच विरोध होतोय. जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि पक्षाच्या युवकची सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात पोस्ट केलीय. जर पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल विरोध असल्याचं नताशा आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.