Beed Drought| जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर, गोशाळा चालकाचं 4 महिन्यांपासूनचं अनुदानही रखडलं

तब्बल 273 गाई-बैलांचा सांभाळ केला जातोय. मात्र या जनावरांसाठी आता केवळ महिनाभर पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. त्यातच गोशाळा चालकाचं गेल्या चार महिन्यांपासूनचं अनुदान रखडलंय. पाण्याची टंचाई आणि आर्थिक अडचणींमुळे या मुक्या जीवांना जगवायचं कसं, असा प्रश्न निर्माण झालाय.यांचाच आढावा घेतलंय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी...

संबंधित व्हिडीओ