अमोल कोल्हे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. लोकसभा मतदारसंघांच्या फेररचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि भाजपमधील संवाद वाढल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार गटातील काही नेते सत्तेसोबत जाण्यास उत्सुक असल्याच्या दाव्यांमुळे या चर्चांना आणखी हवा मिळतेय... मात्र या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेते काय म्हणतायत, आणि नेमकं नवीन राजकीय समीकरण आकार घेतंय का?. पाहूयात हा विशेष रिपोर्ट..