त्राल ऑपरेशन दरम्यान ड्रोन कॅमेऱ्यात दहशतवादी कैद झाले. त्रालमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे. तर अतिरेक्यांना ठार करण्यापूर्वी ड्रोन कॅमेऱ्यात त्यांच्या हालचाली देखील टिपल्या गेल्या. या दरम्यान दहशतवाद्यांनी एका शेड मध्ये लपण्याचाही प्रयत्न केलाय आणि सगळी दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये ड्रोन कॅमेरा आहेत.