र्की देशातून आयात करण्यात आलेले ड्राय फ्रूट्स आणि सफरचंद यावर मुंबई पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे विशेष म्हणजे या व्यापाऱ्यांच्या भूमिकेला राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी देखील पाठिंबा दिला. रावल यांच्याशी याबाबत संवाद साधलाय एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी.