मोठी बातमी, MPSC परीक्षा पद्धतीत बदल होणार, परीक्षेसंदर्भात टास्क फोर्सकडे सूचना

मोठी बातमी, MPSC परीक्षा पद्धतीत बदल होणार, परीक्षेसंदर्भात टास्क फोर्सकडे सूचना Big news: Changes are set to be made to the MPSC exam pattern; suggestions regarding the exam have been referred to a task force. एमपीएससी परीक्षा पद्धतीत बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक करण्यासाठी ही पाऊले उचलली जाणार आहेत. यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सकडे तब्बल १८ हजार सूचना आल्या असून उच्चाधिकार समितीचा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद होणार आहे.

संबंधित व्हिडीओ