लातूर रस्त्याच्या कामाच्या शुभारंभावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला. आमदार अमित देशमुख उद्घाटनासाठी आलेले असताना कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. निषेधाचे फलक घेऊन भाजपचे कार्यकर्ते उद्घाटनास्थळी पोहोचले होते.