'भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची रखेल करायचीय'.दैनिक सामनातून राज्य सरकारवर टीका.सामनातील भाषेवरून भाजपची जोरदार टीका ठाकरे गटानं मुंबईची माफी मागावी- राम कदम.