कांजूरमधून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहचते. कांजूरच्या एका इमारतीला भीषण अशी आग लागलेली आहे. कांजूरमार्ग पूर्वेकडील नग रॉयल पार्कमधील बिल्डिंग च्या इलेक्ट्रिक डक मध्ये आग लागली. सोळाव्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक ला आग लागलीये. आग पसरत अठराव्या माळ्यापर्यंत पोहोचली आहे.