Maharashtra Bar Closed| सोमवारी महाराष्ट्रात बार,रेस्टॉरंट बंद राहणार, उत्पादन शुल्कात वाढ केल्यानं विरोध उद्या महाराष्ट्रातील बार, रेस्टॉरंट बंद राहणार.उत्पादन शुल्कात 60% वाढ केल्याने विरोध.परवाना शुल्कात देखील 15 टक्क्यांनी वाढ.सरकारच्या माध्यमातून 10 टक्के व्हॅट देखील.