Jalgaon|शेतकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलन, Chandrakant Patil आंदोलनात, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया काय?

Jalgaon| मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलन छेडण्याचा प्रयत्न, Chandrakant Patil आंदोलनात सहभागी; आंदोलनावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक, इंदौर-हैदराबाद मार्गाच्या मोबदल्याचा मुद्दा.जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन.शेतकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलन छेडण्याचा प्रयत्न

संबंधित व्हिडीओ