शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माझ्या नेहमी संपर्कात असतात, असं मोठं विधान गिरीश महाजन यांनी केलंय, जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याची चर्चा आहे, अशातच गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार का अशीही एक चर्चा सुरू झालीय,