Sanjay Raut| युतीवर संभ्रम, राज ठाकरेंना सामनातून आवाहन; यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया काय? NDTV

दैनिक सामनातून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संभ्रम नको असं म्हणत थेट राज ठाकरेंना भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलंय. राज ठाकरेच समोर येऊन बोलतील, संभ्रम दूर करतील असं म्हटलंय, याचाच अर्थ 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र जरी आले असले तरीही आगामी निवडणुकीतील युतीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे, दुसरीकडे 2 दिवसांपूर्वी दिल्लीत गेलेल्या एकनाथ शिंदेंची अमित शाहांसोबत बैठक झाली आणि या बैठकीत भाजपत येतो मुख्यमंत्री करा अशी चर्चा शिंदे-शाहांमध्ये झाल्याचा दावाही सामनातून करण्यात आलाय, महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे ते थांबवून दाखवते फक्त मुख्यमंत्री करा अशी विनंती अमित शाहांकडे एकनाथ शिंदेंनी केल्याचा दावा सामनातून केलाय...

संबंधित व्हिडीओ