शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत उद्या महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिंदेंना दिलेलं चिन्ह गोठवण्यात यावं अशी विनंती ठाकरे गटाकडून केली जाऊ शकते. ठाकरेंचे वकील सुप्रीम कोर्टात ही विनंती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय.