संजय राऊत यांनी शिंदेंच्या मंत्र्यांवर निशाणा साधलाय.शिरसाटांच्या मॉर्फ व्हिडिओ लॅब चौकशी करेल असं राऊत म्हणालेत... तर शिंदेंच्या सर्व मंत्र्यांची क्लस्टर चौकशी करावी असंही राऊत यांनी म्हटलंय.