Girish Mahajan vs Eknath Khadse | गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा जुंपली | NDTV

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा जुंपलीय.कोण एकनाथ खडसे असं म्हणत गिरीश महाजन यांनी डिवचलंय, तर विधान परिषदेत खडसेंनी चुकीचा प्रश्न विचारला आणि त्यांनी मान्य केलं म्हातरणामुळे माझी बुद्धी कमजोर झालीय असं म्हणत महाजनांनी टीका केलीय.तर गिरीश महाजन महान जगविख्यात व्यक्तिमत्व त्यामुळे महाराष्ट्रात मला फारसे लोक ओळखत नाही असं म्हणत एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय..

संबंधित व्हिडीओ