महाराष्ट्रामधील पाण्याची चिंता मिटली, चांगल्या पावसामुळे धरणांमधला पाणीसाठा 60 टक्क्यांवर | NDTV

राज्यात सर्वच भागांमध्ये मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यात देखील पावसानं चांगलीच बॅटिंग केली. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाल्याचं सांगितलं जातंय.

संबंधित व्हिडीओ