मंत्री हसन मुश्रीफ यांना एका घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून संरक्षण.मुश्रीफ यांच्या विरोधातील एका घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी कागल न्यायालयात सी समरी रिपोर्ट सादर केलेला.त्यानंतर उच्च न्यायालयाने मंत्री मुश्रीफ यांनी गुन्हा रद्द व्हावा यासाठी केलेली याचिका निकाली काढली.सरसेनापती संताजी घोरपडे या कारखान्यातील शेअर्स देण्याचा आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असल्याचं हे प्रकरण.या प्रकरणानंतर ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांनी याचिका दाखल केलेली.