Pranjal Khewalkar यांच्याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा Rupali Chakankar यांनी पुणे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर यांनी बरेच मोठे खुलासे केले आहेत.