Parth Pawar | Pune Land Scam | पुणे जमीन घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, पाहा कोण झालं फरार? |NDTV Marati

Big Update! Sheetal Tejwani, the central figure who sold the 'Mahar Watan' land to Parth Pawar's firm, has absconded with her husband, Sagar Suryavanshi (an accused in the Seva Vikas Bank Scam). The couple is untraceable after the FIR was filed in the ₹1800 Cr scam. Pune Police Crime Branch is actively searching for them as the investigation intensifies. पुणे जमीन घोटाळ्यात मोठी अपडेट! पार्थ पवार यांच्या कंपनीला 'महार वतन' जमीन विकणारी मुख्य आरोपी शीतल तेजवानी आपल्या पतीसह फरार झाली आहे. तिचा पती सागर सूर्यवंशी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे. या ₹१८०० कोटींच्या घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यावर दोघेही पसार झाल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

संबंधित व्हिडीओ