मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने मराठा आरक्षणावरुन सर्वच राजकीय पक्षांची फसवणूक केली आहे, असे ते म्हणाले आहेत.