उद्या जरी निवडणुका लागल्या तरी भाजप तयार आहे. तिन्ही नेते एकत्रित बसून जागांचा निर्णय घेणार अशी माहिती महापालिका निवडणुकांवर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.