Shivsena-BJP मध्ये बुक वॉर; भाजपकडून राऊतांच्या घोटाळ्यांचं पुस्तक प्रकाशित | नरकातला स्वर्ग | NDTV

संजय राऊतांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना तिकडे पुण्यात राऊतांवरही एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. किंग मेकर क्रॉनिकल या पुस्तकाचं प्रकाशन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते पार पडले. संजय राऊतांनी अनेक कारनामे केले, अनेकांना त्रास दिला अशी टीका यावेळी भंडाऱ्यांनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ