Kalyan | खडकपाडा पोलीस स्थानकांत आपापसात भिडले दोन गट, पोलिसांकडून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल | NDTV

कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात राडा झालाय. पोलीस ठाण्यात दोन गट आपापसात भिडलेत. पोलिसांनी आरेरावीची भाषा केल्यानं राडा झाल्याचं कळतंय. पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे यात दाखल केले. जुना वाद सुरू असताना एका तरुणाला दुसऱ्या गटाकडून बेदम मारहाण करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ