धक्कादायक ! छगन भुजबळांना धमकीचा फोन, मागितली 1 कोटींची खंडणी | Nashik | NDTV मराठी

छगन भुजबळ यांच्याकडे एक कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. भुजबळ यांच्या मोबाईल वरती फोन करून त्यांचे स्वीय सहायक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपींमध्ये संवाद झालाय.

संबंधित व्हिडीओ