आझाद मैदानाजवळचा दुभाजक तोडण्याचं काम सुरु झालेलं आहे. मोदींचा ताफा सहज जावा यासाठी दुभाजक तोडण्यात आलेला आहे. हे आपण थेट दृश्य बघतोय आझाद मैदानाच्या बरोबर समोर हा दुभाजक आहे