शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुन्हा वादग्रस्त विधान केलंय. 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांना सोडलं असं संजय गायकवाड म्हणालेत. दरम्यान वक्तव्यानंतर गायकवाडांनी सारवासारव केलीय पाहुयात.