Ashok Kharat ने 'त्या' तीन महिलांसोबत काय केलं? खरातच्या काळ्या कारनाम्यांची हादरवणारी माहिती

अशोक खरात हा इतका भयंकर आहे... की त्यानं गर्भवती असलेल्या महिलेवरच त्याच्या ऑफिसमध्ये बोलवून लैगिंक अत्याचार केले.... हा अशोक खरात इतका डेंजर आहे की त्यानं घटस्फोटित महिलेवर लैंगिक अत्याचार केले... त्यातून ती गर्भवती राहिली.... त्यानंतर तिला औषध देऊन तिचा गर्भपातही केला... एक महिला त्याच्याकडे तिच्या पतीसोबत गेली... त्यावेळी अशोक खरातनं त्या महिलेच्या पतीला ऑफिसच्या बाहेर बसवलं... त्याला ध्यान करायला लावलं आणि आत त्या महिलेला म्हणाला मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा..... अशोक खरातबद्दल बाहेर आलेल्या या तीन महिलांच्या तीन कथा आहेत.... आता हळूहळू अनेक महिला पुढे येणार आहेत आणि या भोंदूबाबाची सगळी कुंडलीच बाहेर काढणार आहेत.... अशोक खरातविरोधात पुढे आलेल्या या तीन महिलांनी जे काही सांगितलं... ते प्रचंड हादरवणारं आहे... डोकं सुन्न करणारं आहे....

संबंधित व्हिडीओ