Jalgaon | Gold-Silver Rate| सोनं-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची सुवर्णनगरीत गर्दी, याचसंदर्भातला आढावा

सोन्या चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण झाल्याने सोनं चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी जळगाव सुवर्णनगरीमध्ये गर्दी केलीय.. एकाच दिवसात सोन्याच्या दरात आठ हजारांची तर चांदीच्या दरात वीस हजारांची घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.. त्यामुळे लग्नसराईसाठी आणि आगामी सण उत्सवासाठी ग्राहकांनी आतापासूनच सोनं चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी केलीय.

संबंधित व्हिडीओ