Bacchu Kadu यांनी प्रांत कार्यालयावर फेकला कांदा; Yeola प्रांत कार्यालयाबाहेर प्रहारचं आंदोलन | NDTV

बच्चू कडू यांनी येवला प्रांत कार्यालयावर मारून फेकला कांदा.कांदा, मका भावात घसरणीच्या निषेधार्थ प्रांत काढला मोर्चा. कांद्याला भावांतर योजना लागू करण्याची मागणी.

संबंधित व्हिडीओ