पश्चिम आशियात युद्ध थांबण्याची चिन्हं दिसत नसताना त्याचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. तेल-गॅस टंचाई झालीच तर भारताचा प्लॅन बी तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय, काय आहे भारताचा प्लॅन बी आणि त्यामुळे कसा फायदा होऊ शकतो पाहूया एक रिपोर्ट..