Ashok Kharat 20 फुटांचा नाग रिमोट कंट्रोलनं फिरवायचा, या नागासंदर्भातला एक धक्कादायक Report | NDTV

जिथं चमत्कार... तिथं नमस्कार.... हे भोंदूबाबा अशोक खरातला पक्कं माहीत होतं... म्हणूनच हा भोंदूबाबा अशोक खरात मायाजाल पसरवून भक्तांना गंडवायचा.... त्यासाठी तो कधी नाग आणायचा.... कधी कोल्ह्याचे कान आणायचा... तर कधी बाजारात दोन रुपयांना मिळणारे चिंचोके १ लाखाला विकायचा... श्रावणी सोमवारी ओश्नो प्यायला द्यायचा..... भोंदूबाबाच्या या सगळ्या चमत्कारीक गोष्टींना भुलून लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे.... खरातच्या या सगळ्या चमत्कारामध्ये सगळ्यात प्रसिद्ध होता तो त्याचा नागाचा खेळ.... इशान्येश्वर मंदिराजवळ रोज रात्री बाबा या नागाचा खेळ करायचा.... आता बाबाची चौकशी केली, त्यावेळी पोलिसांनी हा नाग शोधून काढला.... पाहुया या नागासंदर्भातला एक धक्कादायक रिपोर्ट.....

संबंधित व्हिडीओ