आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धाच्या ठिणग्या आता थेट छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक पट्ट्यात येऊन पडल्यात. जागतिक बाजारपेठेवर आपला दबदबा निर्माण करणाऱ्या उद्योजकांना युद्धाचा मोठा फटका बसलाय. विशेषतः कंडोम निर्मिती क्षेत्राचे कंबरडं मोडलंय. पुरवठा साखळी विस्कळीत झालीय. कच्च्या मालाचे भाव गगनाला भिडलेत. त्यामुळे जागतिक स्तरावर कंडोम पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय... पाहूया हा खास रिपोर्ट