खरात प्रकरणातले सगळे दोषी शोधा आणि ठेचून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलीय... खरात प्रकरणावरुन विधानसभेत आज जोरदार पडसाद उमटले.....खरातची HIV टेस्ट करण्याची मागणी काही नेत्यांनी केली.... तर खरातचे ज्याच्या ज्याच्याबरोबर संबंध आहेत, त्या सगळ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आलीय. या सगळ्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना खरातच्या अटकेची इनसाईड स्टोरी सांगितलीय.... पाहुया काय घडलंय...