Gold-Silver Rate| सोन्याच्या दरात चार दशकातील सर्वात मोठी घसरण; गुंतवणूकदार, व्यापाऱ्यांना फटका

सोमवारी भारतात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालीय. गेल्या आठवडाभरातील घसरणीनं चार दशकांचा रेकॉर्ड मोडलाय. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोनं वाढेल असं बोललं जात असताना सोन्याचे दर झपाट्यानं घसरलेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि सराफा व्यावसायिकांना मोठा धक्का बसलाय. तर सर्वसामान्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे... पाहूया

संबंधित व्हिडीओ