शिवसेनेला केंद्रात अधिकची मंत्रीपदं मिळवण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी शिंदेंचा दिल्ली दौराही पार पडला. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगर सोबतच ऑपरेशन तुतारी हाती घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही खासदारही शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय... पाहूया