एचएमपीवी म्हणजेच ह्युमन मे न्यू व्हायरस हा विषाणू अत्यंत वेगाने चीनमध्ये पसरतोय. अनेक राज्यांमध्ये वाढत्या प्रादुर्भावामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. हा विषाणू, कोरोना पेक्षाही अधिक धोकादायक असल्याचं तज्ञ सांगतायत.