सरसंघचालक यांनी एक मोठं विधान केलेलं आहे रावणाला मारण्याशिवाय रामाकडे पर्याय नव्हता असं मोहन भागवत म्हणाले.