पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे दुसरं तिसरं कोणी नसून लष्कर प्रमुखच असं पाकिस्तान मधनच दावा करत पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर वक्तव्य केलेलं आहे. भारत पाकिस्तान मधील संबंध ताणले गेलेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.