मध्य मुंबईतील पूर्व पश्चिमेला जोडणारा आणि कायम वाहनांची वर्दळ असलेला एल्फिन्स्टन पूल आज रात्री नऊ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. वांद्रे वरळी सागरी सेतूला थेट अटल सेतूशी शिवडी इथे जोडण्यात येणार आहे.