Central Railway ची वाहतूक 15 मिनिटं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरा

मुंबईच्या अनेक भागात पावसाची संततधार. मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने.पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिराने.हार्बर रेल्वेची वाहतूक सुरळीत.

संबंधित व्हिडीओ