जनतेची कामं करा, पक्षवाढीवर लक्ष द्या; Eknath Shinde यांनी घेतली मंत्र्यांची शाळा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्री कॅबिनेट बैठक आपल्या मंत्र्यांची घेतली.यादरम्यान त्यांनी जोरदार शाळा मंत्र्यांची घेतल्याचे कळतंय. एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. जनतेची कामे करा… आपल्या मतदार संघात पक्ष वाढीवर लक्ष द्या, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना थेट मोठा इशाराच दिला.मतदार संघावर लक्ष द्या नाही तर खांदेपालट अटल असल्याचे त्यांनी मंत्र्यांना स्पष्ट सांगितले.विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढीवर आणि जनतेची कामे मंत्री करत नसल्याची खंत एकनाथ शिंदे यांना व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे...संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतल्याने भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात वाजले आहे.

संबंधित व्हिडीओ